मौजे तिसगाव येथे सांची गॅस एजेन्सीचे उद्घाटन

खुलताबाद (तालुका क्राईम रिपोर्टर भागीनाथ घुसळे) : सोमवार दि. २७/०९/२०२१ रोजी मौजे तिसगाव ता. खुलताबाद येथे हिंदुस्तान पेट्रोलियमचे श्री सद्गुरू गॅस एजन्सी अंतर्गत सांची गॅस एजेन्सीजचे थाटात उद्घाटन पार पडले. यामुळे आसपासच्या सर्व ग्रामीण भागातील नागरिकांना गॅस ची सुविधा उपलब्ध झाली आहे .त्यामुळे परिसरातील सर्व ग्रामस्थ आनंद व्यक्त करत आहेत .

सांची गॅस एजेन्सीचे उदघाटन तिसगावचे माजी सरपंच सुदाम काळे व अंबादास आधाने यांच्या हस्ते पार पडले . याप्रसंगी श्री सतगुरु गॅस एजनसी चे मालक रवींद्र सिंग गुरुदत्ता, व्यवास्थापक मंगेश मुले सर कर्मचारी समाधान कोतकर,अनिल भालेराव, गणेश जाधव . सुभाष पवार उप सरपंच तिसगाव तांडा, संतोष विधाते सरपंच तिसगाव, कैलास राठोड , आबाराव काळे , शामराव गोल्हार,बी.के.आधाने , बाळू काळे,राजू गरजे , हिरालाल जाधव, ,गणेश घायटे, दिनेश आधाने,नारायण जाधव,आर.जी.वानखेडे , व्ही.आर.राठोड , पंडित राठोड , रोहिदास राठोड , अशोक राठोड,किशोर काळे ,कृष्ण गोल्हार,सावळी राम राठोड ,काकासाहेब काळे ज्ञानेश्वर शिंदे , शेजवळ साहेब मेजर सी्आरपीएफ, डॉ.महाजन मॅडम समस्त ग्रामकमस्थ उपस्थित होते .तसेच तिसगाव, तिसगाव तांडा ,निरगुडी तांडा , निरगुडी खुर्द व बुर्द, धामणगाव कोटगाव पिपरी येथील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्तीत होते.

उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रस्ताविक सांची एजन्सी चे संचालक व्हीएलइ समाधान घुसळे यांनी तर आभार प्रदर्शन भागीनाथ घुसळे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here