भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत मुंबई प्रदेश यांच्या विद्यमाने व्याख्यानाचे आयोजन

मुंबई (महाराष्ट्र उपसंपादक सुनिल तांबूसकर) : भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत मुंबई प्रदेश यांच्या विद्यमाने, “चैत्यभुमीचे शिल्पकार तमाम बौध्दाचार्याचे जनक “सुर्यपुत्र आद.भैयासाहेब तथा यशवंतराव भिमराव आंबेडकर. यांच्या ४४ व्या स्मृती दिनानिमित्त व्याख्यान, आंबेडकर भवन दादर या ठिकाणी आयोजित करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक आद.भिमराव य. आंबेडकर साहेब, (राष्ट्रीय कार्याध्यक्ष) प्रमुख उपस्थिती आद. “ज व्ही पवार साहेब, आद.”जगदिश गवई साहेब, (राष्ट्रीय महासचिव) प्रमुख व्याख्यान आद.वानखेडे साहेब, (केंद्रीय विभाग प्रमुख) तसेच, समता सैनिक दल.बौध्दाचार्य.सामनेर.केंन्द्रीय शिक्षक.उपासक. उपसिका यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

dadar-budha-mahasabhasunil-tambuskar

दि”बुध्दीस्ट सोशियल फाऊंडेशन सामाजिक संस्था चे अध्यक्ष संदेश आद.”सावळाराम जाधव साकेडीकर.आद “बाळाराम आंबेडकर यांची कन्या आद.”सखुबाई भागूराम तांबुसकर यांचे नातू आद.”सुनिल गंगाधर तांबुसकर आद.”सुरेश कांबळे (इन्कमटॅक्स)आद.”शांताराम खंदारे (इन्कमटॅक्स) आद.”संजय जाधव (चित्रपट दिग्दर्शक )आद.”भगवांन तांबे(बौद्धाचार्य) आद.”किरण मोहिते, यांच्या योग्यदानाने आद.”भैया साहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त आज आद. “गणेश मरचन्डे यांचा मुलगा अभिषेक आद.”गणेश मरचन्डे (अपंग) यांस आद.”भिमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या हस्ते, (व्हिलचेर्स खुर्ची) देण्यात आली. त्याबद्दल, तमाम भारतीय बौद्ध, महासभा अंतर्गत मुंबई प्रदेश, पदाधिकारी उपस्थितीत उपासक उपासिका बंधू आणि भगिनीं उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here