भारती विद्यापीठ ‘आयएमईडी ‘ आयोजित जेम्स् फेस्टिव्हल ‘ चे उद्घाटन

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी )तर्फे ‘ आयोजित जेम्स् फेस्टिव्हल ‘ २०२१ चे उद्घाटन ३० सप्टेंबर रोजी करण्यात आले .

भारती विद्यापीठ आय एमई डी चे संचालक डॉ.सचिन वेर्णेकर यांनी उद्घाटन केले .३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान हा फेस्टिव्हल होत असून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या विविध १६ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले .

एमबीए, एमसीए, बीबीए, बीसीए अभ्यासक्रमाचे ९४७ विद्यार्थी सहभागी आहेत. फेस्टिव्हलचे हे नववे वर्ष आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here