रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) तर्फे जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप

जलगांव (जिला प्रतिनिधि क्राइम रिपोर्टर शाहिद खान) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या आज 64 वा वर्धापन दिनानिमित्त जळगाव महानगर तर्फे जिल्हा सामान्य रुग्णालयात आज गरोदर मातांना महानगरअध्यक्षअनिल अडकमोल यांच्या नेतृत्वखाली फळे वाटप करण्यातआले तसेच समतानगर, राजीवगांधीनगर,हुडको, शिवाजीनगर मेस्कोमाता नगर, हरीविठूल नगर गेदालाल मिल, याभागात पक्षाच्या शाखाचे अनावरण : युवक अध्यक्ष मिलिंद सोनवणे तालुका अध्यक्षा रमाताई ढिवरे कार्यध्यक्ष सागर सपकाळे उपाध्यक्ष प्रताप बनसोडे शहर संघटक किरण अडकमोल अनिल लोंढे सतिष गायकवाड अविनाश पारधे अक्षय मेघे तेजस पवार संदिप तायडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थितीत होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here