नशिराबाद राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे श्री गुलाबराव देवकर हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य शिबिर

जळगाव (क्राइम रिपोर्टर जमील शेख) : रविवार (दि.१०) रोजी श्री गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालय, जळगाव व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शाखा, नशिराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.

यावेळी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविन्द्रभैय्या पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष गणपतराव पाटील, राष्ट्रवादीचे एजाज़ अब्दुल गफ्फार मलिक, सहकार जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, राष्ट्रवादीचे जिल्हाउपाध्यक्ष पंकज महाजन, अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष बरकत अली तसेच डॉक्टर व नशिराबादमधील रुग्ण मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

nashirabad-aarogya-shibir

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here