जळगाव राष्ट्रवादीतर्फे महाराष्ट्र बंद यशस्वी

जळगाव (क्राइम रिपोर्टर जमील शेख) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जळगाव जिल्हा उत्तरप्रदेशातील लखीमपुर खेरी या गावातील शेतकऱ्यांना केंद्रातील मंत्र्याच्या गाडीखाली चिरडून मारण्याच्या निषेधार्थ ११ ऑक्टोंबर २०२१ सोमवार रोजी महविकास आघाडीच्या वतीने *”महाराष्ट्र बंद” चे आवाहन करण्यात आले होते.

सदर आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार, प्रदेशाध्यक्ष ना.जयंतराव पाटील यांनी केले होते. महाविकास आघाडी तर्फे “महाराष्ट्र बंद” यशस्वी करण्यासाटी पक्षाच्या सर्व प्रदेश पदाधिकारी , जिल्हा पदाधिकारी सर्व फ़ंटसेलचे अघ्यक्ष , सरचिटणीस , पदाधिकारी , कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन बंद १०० टक्के करुन व सर्व व्यापारी , व्यावसायिक यांनी सहकार्य करुन बंद सहभागी झाले

ncp-jalgaon

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष ॲड. भैयासाहेब रविंद्र पाटील , माजीआमदार मनिष जैन , आमदार शिरीषदादा चौधरी , माजी खासदार उल्हास पाटील , शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे , शरदभाऊ तायडे , शामभाऊ तायडे, वाल्मिकमामा पाटील , विकास पवार , अशोक पाटील , अशोक लाडवंजारी , सौ मंगलाताई पाटील , सौ शोभाताई चौधरी , वाय एस महाजन , विलास पाटील , रविंद्रनाना पाटील , ईजाजभाई मलिक , मजहरभाई पठाण , योगेश देसले , आरविद माणकरी , सुदामभाऊ पाटील , सुनिलभैय्या माळी , अशोक सोनवणे , राजुभाऊ मोरे , किरण राजपूत , रमेश बारे , अशोकभाई संकत , सुशील शिदे , विशाल देशमुख , नंईमभाई खाटीक , श्रीमती चौव्हाण ताई , अनिल पवार , अनिरुद्ध जाधव , सर्व फ़ंटसेल चे पदाधिकारी कार्यकते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here