नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, नाशिक या संस्थेचे फलक अनावरण

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड,नाशिक या संस्थेचे फलक अनावरण नगरसेवक प्रकाश लोंङे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे नेते रंजन ठाकरे हे होते. कार्यक्रमाला संस्थेचे सर्वेसर्वा प्रकाशजी सुराणा, संचालक शितल सुराणा, संचालक विजय टाटीया, प्रसिद्धी प्रमुख राकेश पाटील, गङाख नाना, विष्णू पंथ यांच्यासह बेळगाव ढग्याचे ग्रामस्थ उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here