मुंबई(कुलाबा) (प्रमिला जाधव) – ‘अग्निशिला’ मासिक पत्रिकेच्या 16 व्या वार्षिक अंकांचे प्रकाशन विलेपार्ले पश्चिम येथील संन्यास आश्रमात महामंडळेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरी जी महाराज यांनी केले. यावेळी भाजपा प्रवक्ते प्रेम शुक्ल आणि संपादक अनिल गलगली उपस्थित होते.







