मराठा सेवा संघाच्या जळगाव जिल्हा सहकोषाध्यक्षपदी गिरीश पवार

भुसावळ (प्रतिनिधी) : सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसर राहून, जनसामान्यांना मदत करणारे व्यक्तिमत्व म्हणून परिसरात प्रसिध्द करण्यात आली आहे.

मराठा समाजाच्या कोणत्याही सामाजिक कार्यास तन – मन – धनाने मदत करत धावपळ करणाऱ्या उत्साही व्यक्तिमत्वाची सह कोषाध्यक्षपदी निवड झाल्याने, त्यांचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.असलेल्या कुऱ्हा पानाचे येथील शिवश्री गिरीश पवार यांची मराठा सेवा संघाच्या जळगाव जिल्हा सह कोषाध्यक्षपदी निवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here