जे.के.इंटरनॅशनल प्रा.लि.च्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन

इचलकरंजी (महाराष्ट्र वरिष्ठ कार्यकारी संपादक मनोज सोनवले) : शिक्षण क्षेत्रातील नामांकित व्यक्तिमत्त्व.सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे डॉ.विशाल कांबळे यांनी कामगार चाळ, नगरपालिका कॉम्प्लेक्स येथे शिक्षण, नोकरी, व्यवसाय, शासकीय योजना मार्गदर्शनासाठी जे.के.इंटरनॅशनल प्रा.लि.नावाने सुरू केलेल्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन इचलकरंजी नगरीचे उपनगराध्यक्ष तथा पक्षप्रतोद..भा.ज.पा.. तानाजी पोवार यांच्या शुभहस्ते आज (दि.२१) रोजी करणेत आले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश मोरबाळे, माजीउपनगराध्यक्ष रवि रजपुते, दीपक भोसले, रमेश कांबळे तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here