जळगाव (क्राइम रिपोर्टर जमील शेख) : कोरोना काळात रुग्णसेवा केल्याबद्दल जिल्हा न्यायाधीश-१ धनंजय देशपांडे यांच्या हस्ते कोरोना योद्धा म्हणून ॲड.शरीफ शेख यांचा गौरव करण्यात आला,
यावेळी जळगाव जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.दिलीप बोरसे, जळगाव डिस्ट्रिक्ट लॉयर्स सोसायटीचे चेअरमन ॲड.संजय राणे व ॲड. जंहागिर आदी उपस्थित होते.






