मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते रुग्णवाहिकांचे लोकार्पण

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज बीकेसी येथे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून मुंबई महानगरपालिकेला येणाऱ्या काळात मिळणाऱ्या ८५ रुग्णवाहिकांपैकी २४ रुग्णवाहिकांचे लोकार्पण झाले.

यावेळी मंत्री आदित्य ठाकरे,एकनाथ शिंदे, महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होते.

एकनाथ शिंदे यांच्यातर्फे व डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या वतीने ३० रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

त्याचप्रमाणे झी समूह, महिंद्रा एन्ड महिंद्रा, दीपक फर्टिलायझर्स यांनी देखील १२ रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here