धरणगाव तालुक्यातील शेत पाणन रस्त्यांच्या कामाला सुरुवात
मा.ना.गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्ननातून
पालकमंत्री शेत पाणन योजनेच्या माध्यमातून धरणगाव तालुक्यातील पाळधी जिल्हा परिषद गटात शेत पाणन रस्त्यांचा कामाची सुरवात झाली असून रस्ता झुरखेडा ते सतखेडा फाटा, निमखेडा ते धार , धार ते कवठळ , शेरी ते दोनगावं, दोनगाव ते पथराड , टहाकळी ते दोनगाव चांदसर ते डोलगार्ड वाट, चांदसर ते पिलखेडा शिव अश्या या रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली असून बहुतेक रस्ते तयार झाले आहे परिसरातील शेतकरी बांधवांनी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील यांच्या कडे मागणी केली असून जि,प, सदस्य प्रतापराव पाटील यांनी पाठपुरावा करून कामाला लवकरात लवकर सुरू केला आहे






