जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : जिल्ह्यातील धरणगाव येथील न.पा.सभागृहात आदिवासी नेते बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम धरणगाव न.पा.सभागृहात ठेवण्यात आला होता.
या प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील सर,नगराध्यक्ष निलेश चौधरी, भानुदास आप्पा विसावे, नगरसेवक सुरेश महाजन,गुलाब मराठे,माजी नगरसेवक प्रकाश पाटील,रवींद्र जाधव,कमलेश बोरसे,पापा वाघरे,योगेश पी.पाटील,योगेश महाजन,महेंद्र चौधरी,अरवींद्र चौधरी,गोलु चौधरी,विनोद रोकडे आदी उपस्थित होते.






