दोंडाईचा (संतोष कोळी) – आदिवासी संघर्ष समीती म रा कडुन सादर करन्यात आले या प्रसंगी मा मनोहराव बुध आदिवासी कोळी महासंघ विदर्भ तथा शिवसेनाध्यक्ष भातकुली तालुका आदीवासी संघर्ष समितीचे निमंञक भास्करराव कोलटेके आदिवासी संघर्ष समीतीचे जिल्हाध्यक्ष वसंतराव ईंगळे प्राचार्य ब वा भोपसे नगर सेवक पुरूषत्तम खर्चान नगर सेवीका लताताई रायबोले नगर सेविका शालीनीताई भोपसे संजय चुनकीकर शंकरराव डोंगरे गजानन चुनकीकर सचिव दिनेश खेडकर गजानन कोलटेके गजानन धनवाडे पुरूषत्तम खोबरखेडे इत्यादी कार्यकर्ते ऊपस्थित होते.







