जळगाव (क्राइम रिपोर्टर असलम खान) : गुरुवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनला त्रिपुरा घटने संदर्भात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने ०१ सहा.पोलीस अधीक्षक जळगांव भाग, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे ०१ पोलिस निरीक्षक व ०४ दुय्यम अधिकारी, ३५ पोलीस अंमलदार व एस.आर.पी सेक्शनचे २१ अंमलदार यांनी शहरातील संवेदनशील भाग इच्छा देवी पोलिस चौकी ते अब्दुल हमीद चौक तांबापुरा ,बिलाल चौक,महादेव मंदिर चौक, मच्छी मार्केट, सिकल कर वाड़ा असा रूट मार्च केला.






