भारताच्या माजी पंतप्रधान स्व.इंदिराजी गांधी यांना धरणगांवी भावपूर्ण आदरांजली

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : भारताच्या माजी पंतप्रधान स्व.इंदिराजी गांधी यांना धरणगांव नगरपरिषद मध्ये आदरांजली वाहण्यात आली माजी नगराध्यक्ष पि.एम.पाटील सर माजी प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी कॉग्रेस चंदन पाटील रतीलाल नाना चौधरी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.व सर्व कर्मचाऱ्यांनी हिंसाचार करणार नाही,द्वेष भावनेने वागणार नाही अशी शपथ देण्यात आली.

या प्रसंगी लक्ष्मण महाजन बाळू जाधव रामचंद्र माळी न.पा.चे संजय मिसर हेमंत संत,जयेश भावसार.,शुक्ल महाराज.,देशपांडे. विक्रांत चौधरी सुरेश चौधरी,रितेश जोशी.,अनिल पाटील.,पुनीत चौधरी.,महेश चौधरी.,विनोद रोकडे.,अरविंद चौधरी युवराज चौधरी सिकंदर पवार.योगेश पी.पाटील,यश पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here