शिवसेना जळगाव महानगरतर्फे शिवसैनिक तौसिफ शेख यांच्या स्मरणार्थ ब्लँकेट वाटप

जळगाव (क्राइम रिपोर्टर असलम खान) : शिवसेना जळगाव महानगरतर्फे शिवसैनिक तौसिफ शेख याचा आठवणीत जळगाव शिवसैनिक तर्फे गोरगरीब लोकांना रेल्वे स्टेशन बस स्टँड सिंधी कॉलनी अशा विविध ठिकाणी २०० ब्लँकेट वाटप करण्यात आले उपस्थित फरीद खान , आबीद शेख , साहिल शाह , अलताफ शेख , अमजद खान, तौफिक खान , आदी शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here