मुंबईवरील भ्याड हल्ल्यातील शहिदांना हातकलंगणे पोलिस स्टेशनमध्ये श्रध्दांजली

hatkalangane-police

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) : आज शुक्रवारी हातकणंगले पोलिस स्टेशनमध्ये २६/११ मुंबईमध्ये झालेल्या भ्याड हल्यात शहिद पोलिस , अधिकारी वर्ग आणि लोकांना पुष्प अर्पण करून श्रद्धांजली दिली .

या वेळी हातकणंगले पोलिस स्टेशन चे पोलीस अधिकारी ,उपधिकारी पोलिस निरीक्षक ,कॉन्स्टेबल,हात. गोपनीय विभाग प्रमुख व कर्मचारी वर्ग आणि पोलिस बॉईज असोसिएशन ऑफ महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा व इचलकरंजी परिसर पदाधिकारी व सदस्य हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here