मुंबई (संपादक सुनिल पाटील) : कल्याण येथील विविध खान्देशी संघटनाच्या मार्फत नेहमी गोरगरीब व समाजबांधवांच्या मदतीला धावणारे समाजसेवक तथा आपल्या मूळ गावी शिरसमनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेले विजू (नाना)पाटील यांची सर्व कामगिरी बघता कल्याणच्या प्रभागातील भा ज पा नगरसेविका ताईसाहेब सौ.वैशाली पाटील यांनी विजू नानांचा आपल्या कार्यालयात पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील सामाजिक तथा राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.






