शिरसमनी ग्रामपंचायत सदस्य विजू नाना पाटील यांचा कल्याण येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सत्कार

कल्याण (संपादक सुनिल पाटील) : कल्याण विभागातील ज्यांच्या समाजकारनाणे खान्देशातील बरेचशे सामाजिक मंडळे परिचित आहे असे खान्देश समाजसेवक तसेच आपल्या मूळ गावी शिरसमनी येथे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेले व तसेच गावी व कल्याण येथे आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवअसलेले विजू (नाना )पाटील यांच्या कार्याची दखल घेऊन मा.नगरसेवक उमेशभाऊ बोरगावकर राष्ट्रवादी काँग्रेस कल्याण यांच्या कार्यालयात पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here