परंडा ( प्रतिनिधी ) दि. २७ लोकनेते भूम-परंडा- वाशी चे भाग्य विधाते मा. आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त त्याचे कट्टर समर्थक संतोष गायकवाड यांच्या वतीने शालेय विद्यार्धाना शालेय साहीत्य वाटप मा. ज्ञानेश्वर तात्या पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी युवा नेते रणजित दादा पाटील ,नगर सेवक मकरंद जोशी ,डॉ. अब्बास मुजावर , इरफान शेख , इस्माईल कुरैशी , मैनूदिन तूटके ,जावेद पठाण , समीर पठाण ,तुकाराम गायकवाड,राजा पाटील , बुद्धीवान लटके , जनार्धन मेहेर , प्रकाश सोनवणे , इरफान सौदागर , रफिक मुजावर ,एजाज मुजावर , अजहर शेख , बालाजी गायकवाड आदी शिवसैनिक उपस्थित होते .






