जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : महाराष्ट्र दिव्यांग विकास महासंघ संस्था संस्थापक अध्यक्ष पी एम पाटील यांनी सौ.दिपिका संदिप पाटील यांची महाराष्ट्र दिव्यांग विकास महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्तीपत्र देऊन त्यांची निवड केली.
या प्रसंगी महिला जि.अध्यक्ष सौ.प्रतिभा पाटील,तालुका अध्यक्ष संजय पाटील,बुलंद पोलीस टाइम्स पत्रकार योगेश पी.पाटील,अक्षय मुथा व अपंग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.






