जळगाव (प्रतिनिधी) : येथील अयोध्या नगरातील राहिवासी सुभाष किसनचंद महाजन (वय ६०) यांचे रविवारी दि. ५ डिसेंबरला हृदयविकाराच्या झटक्याने चंदीगड येथे निधन झाले. त्यांच्यावर सोमवारी चंदीगड येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. ते सुभाष ट्रान्सपोर्टच्या संचालिका शारदा महाजन यांचे पती आणि साहिल महाजन व मनीष महाजन यांचे वडील होत.






