एरंडोल (तालुका प्रतिनिधी महिंद्र पाटील) : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जमादार यांनी उपकेंद्र पिंपळ कोठा अंतर्गत पिंप्री येथे सुरु असलेल्या कोविड लसीकरण सत्रास भेट देऊन येथील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले .
यावेळी त्यांच्यासोबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शेख, प्रशासन अधिकारी श्री.बावणे, श्री.लोणारी उपस्थित होते.






