जळगाव (क्राइम रिपोर्टर शाहिद खान) : शहरातील जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैद्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. मंगळवारी सकाळी सुमारास कैद्याने रुग्णालयातच गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.