मुंबई (संपादक सुनिल पाटील) मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संगठन या राष्ट्रीय संघटनेच्या वतीने पुणे येथे जागतिक मानव अधिकार दिनाचे व संघटनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय जन संपर्क प्रमुख प्रभाकर निकम यांना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सतीश केदारी यांच्या हस्ते “मानवरत्न” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.






