जळगाव (क्राइम रिपोर्टर असलम खान) : द ऐंजल फुड फाऊंडेशन तर्फे बिस्मिल्ला चौक तांबापुर येथे लंगरे-ए-आम ठेवण्यात आले होते
कार्यक्रमास आलेले प्रमुख मान्यवरांचा फाऊंडेशनतर्फे सत्कार करतांना आय डी सी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गिरासे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे जळगांव युवक महानगर अध्यक्ष मिलिंद सोनवणे. एम आय डी सी पोलीस ठाण्याचे अतुल दादा वंजारी. इम्रान दादा सैय्यद. राष्ट्रवादी चे रियाज काकर. समाजिक कार्यकर्ते वसीम खान. असीफ हनीफशाह बापू. शाहरूख दबंग. बबलू भाई. द ऐंजल फुड फाऊंडेशन चे अध्यक्ष दानियल अल्लाउद्दीन आदी मान्यवर उपस्थित होते.
आयोजक शाहरूख शेख व फाऊंडेशनत्या कार्यकर्त्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून मान्यवराचे सत्कार करण्यात आले.






