जि प केंद्र शाळा पिंपळकोठा बुद्रुक येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात

republic-day-at-pimpalkotha

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी सचिन पाटील) : जि प केंद्र शाळा पिंपळकोठा बुद्रुक येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला त्या कार्यक्रमाचे ध्वजारोहन गावातील माजी सैनिक आनंदा श्रावण मोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.


शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन पाटील उपाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे हे उपस्थित होते गावातील सरपंच महेंद्र मोरे व सर्व सन्माननीय सदस्य यांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थिती दिले आणि एकंदरीत शाळेचे बदलतं रूप बघून खूप आनंद व्यक्त केला


आगामी काळात शाळेला भरघोस देणगी देऊन शाळा गतवैभवाकडे येण्याचा मानस सर्वांनी व्यक्त केला सर्वांचे मनपूर्वक आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here