बाजार सावंगी (प्रतिनिधी मुनीर शाह) : अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष कुष्णकुमार कनौजिया, राष्ट्रीय सल्लागार राजेंद्र आहेर, महासचिव मोहनराव राऊत, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किसनराव जोर्वेकर यांच्या मार्गदर्शन खाली व अखिल भारतीय धोबी महासंघाच्या नियमानुसार औरंगाबाद जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
या कार्यकारिणीत औरंगाबाद जिल्हाध्यक्षपदी सुभाष ठोबंरे, शहर जिल्हाध्यक्षपदी राजेश राऊत, युवा जिल्हाध्यक्षपदी मंगेश राऊत, युवा शहरध्यक्षपदी आकाश जाधव जिल्हा सरचिटणीसपदी संतोष हजारे, जिल्हा शहर सरचिटणीस भास्कर काशिद ,जिल्हायुवा सरचिटणीसपदी गणेश राऊत, जिल्हा युवा सरचिटणीसपदी कृष्णा जाधव , जिल्हा सौशल मिडीयाध्यक्षपदी रविंद्र म्हस्के, शहरसौशल मिडियाध्यक्षपदी सुमित राऊत, कन्नड तालुका अध्यक्षपदी अरुणभाऊ शिंदे तालुका उपाध्यक्ष जगदीश शिंदे तालुका सचिव योगेश वाघ शहर अध्यक्ष अभिजित बर्वे शहर सचिव किसन मोतीवाले कन्नड तालुका सल्लागार रमेश म्हस्के तालुका शहर संपर्क प्रमुख बाळू तांदळे युवा तालुका शहर कोषाध्यक्ष पांडुरंग निकम युवा कोषाअध्यक्ष पदी शुभम वाघ युवा उपजिल्हा अध्यक्ष पदी योगेश त्रिभुवन सदस्य किशोर निकम सचिन हाजारे संतोष गायकवाड भाऊसाहेब आठवे अभिजित वर्पे दत्तू शिंदे यांची निवड करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे राष्ट्रीय ओबीसी मराठवाडा विभागिय अध्यक्ष गणेशभाऊ मढीकर गटनेता संतोष भाऊ कोल्हे .भाजपा जिल्हा अध्यक्ष संजय भाऊ खंबायते भाजप सचिव संजय गव्हाणे उपसभापती प्रभाकर शिंदे मोहनजी राऊत शंकर व्यवहारे, श्री. नन्नावरे, श्री. मुळे, श्री.जाधव, श्री.देवकर, श्री. हराळे, श्री.दुधकर, श्री.जाधव, श्री.बोरसे, राजेंद्र गव्हाणे, अविनाश म्हस्के, बाळू दळवी अशोक बर्वे राजु हौसारे प्रकाश शिरसे प्रदीप बोडखे, लक्ष्मण जाधव गणेश तांदळे, कल्याण जाधव, पत्रकार मूनीर शाह ,बाजार सावंगी आदींसह यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या निवडी बद्दल अखिल भारतीय धोबी महासंघ शाखा महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नियुक्त पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
Home मराठवाडा छत्रपती संभाजीनगर अखिल भारतीय धोबी महासंघ महाराष्ट्र राज्य औरंगाबाद जिल्हाध्यक्षपदी सुभाष ठोबंरे यांची...







