फैजपूर (मोहन साळुंके) – आज जनार्दन स्वामी यांच्या मंदिरात गोकुळाष्टमी निमिर्ती भगवान श्री.कृष्णा दर्शन घेतांना व स्वामी जनार्दन महाराज यांनी अयोध्येतील श्रीराम जन्म भूमी पूजन सोहळा पूर्ण करवून फैजपूर येथे आले असता त्यांचे दर्शन घेतांना जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे (राजुमामा) सोबत नंदुभाऊ महाजन ,पिंटू राणे व गणेश माळी आदी उपस्थित होते.








