चाळीसगाव ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; साडेचार लाखांचा गुटखा पकडला

चाळीसगाव (प्रतिनिधी) : शहरात विक्रीसाठी येणारा ४ लाख २६ हजार रुपये किमतीचा गुटखा चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी तालुक्यातील वाघळी ते हिंगोणे दरम्यान काल रात्री ८ ते ९ वाजेच्या दरम्यान पकला आहे. याप्रकरणी टेम्पो चालकाल ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे.



दरम्यान चाळीसगाव तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून हंसू, देवरे, करडा नामक गुटखा किंग गब्बर झाले आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल होवून देखील त्यांना काहीएक फरक पडत नाही. तर या गुटखा विक्रेत्यांना मोठा राजकिय आश्रम असल्याची देखील चर्चा तालुक्यात आहे.


त्यामुळे या प्रकरणी पोलिसांनी मुळापर्यंत जावून मुळ आरोपीला बेड्या ठोकण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here