ट्रकमधील साहित्य चोरी करणाऱ्या दोघांना एलसीबीकडून अटक

jalgaon-lcb-arrested-two-thief

जळगाव (क्राईम रिपोर्टर सलमान खान) : ट्रकमधील साहित्य चोरी करणाऱ्या दोघांना एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे.



याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, ट्रकमधील सामानाची चोरीचे करण्याच्या जळगाव जिल्ह्यात २ घटना घडल्याने पोलिस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, यांनी पोलिस निरीक्षक किराणकुमार बकाले, यांना सदरचे गुन्हयांतील अज्ञात आरोपी निषपन्न करण्याबाबत योग्य मार्गदर्शन करून सूचना दिल्या. त्याप्रमाणे किरणकुमार बकाले यांनी अमोल देवते, शफी/ युनुस शेख इब्राहिम पाहकों, सुनील पंडित दामोदरे, अश्रफ उद्दिन निजामुद्दीन शेख, जितेंद्र राजाराम पाटील, लक्ष्मण अरुण पाटील, अक्रम शेख, महेश आत्माराम महाजन, संदीप श्रावण सावळे, पोना किशोर ममराज राठोड, अशोक जाधव, श्रीकृष्ण खंडेराव देशमुख, नितीन प्रकाश बाविस्कर, अविनाश बापूराव देवरे, पो.कों विनोद सुभाष पाटील, ईश्वर पंडित पाटील, पोकों. अशोक पाटील, मुरलीधर बारी, अशांचे पथक तयार करुन त्यांचे सोबत पहुर पो. स्टेशंचे पो.उप.नि श्री अमोल गर्जे, पोहेकों विनय सानप, पोकों/ज्ञानेश्वर ढाकरे, अशांनी पहुर पो. स्टे. गु.र.नं. ३०/२०२२ भादंवि क. ३७९ या गुन्हयांतील अज्ञात आरोपीतांची गोपनिय माहिती काढुन एक आरोपी मोबीन अहमद पटेल, ( वय- ४७ रा. भादली ता. जळगाव ) ह.मु. कोंढवा, पुणे यास पुणे येथुन दि. १०-०२-२०२२ रोजी ताब्यात घेवुन त्याचेकडुन गुन्हयांतील चोरीस गेलेल्या मालापैकी सुमारे १० लांख रुपीयांचा रुपयाचा ( अंदाजित ) माल हस्तगत करुन त्यास गुन्हायांत अटक केलेल्या आरोपी आज दि. १२/०२/२०२२ रोजी गुन्हयांतील चोरीस गेलेल्या पैकी उर्वरीत माल हा त्याचे ओळखीचा इक्बाल उर्फ इक्बाल टेलर अन्वर पटेल, ( वय- ४८ रा. रजा कॉलनी, शेरा चौक, जळगाव यांना विकल्याचे सांगितल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने आरोपी इक्बाल उर्फ इक्बाल टेलर अन्वर पटेल, रा. राजा कॉलनी शेरा चौक यांचे घरझडतीतुन वरील गुन्हातील चोरीस गेलेल्या उर्वरीत माल पैकी ९,लाख ( अंदाजित ) हस्तगत करुन आरोपीस ताब्यात घेवुन पहुर पो.स्टेला हजर केले.


सदर गुन्हातील असा एकुण १९,००,०००/- रुपये ( अंदाजित) हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणलेला आहे. सदर गुन्हातील ताब्यात घेण्यात आरोपी इक्बाल उर्फ इक्बाल टेलर अन्वर पटेल, अधिक विचारपुस करता त्यांनी एमआयडीसी पो. स्टेंला ६९२/ २०२९ भादंवि क. ३७९ या गुन्हयांची सुध्दा कबुली दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here