मुंबई (विशेष प्रतिनिधी) – चांदीवलीच्या जरीमरी येथील प्राचीन जरीमरी मंदिरात आयोजित श्रीकृष्ण जन्माष्टमी कार्यक्रमात आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी भाग घेतला. यावेळी बंशीलाल सिंह, बाबा कंतलाल, भैया लाल यादव, रमेश यादव, वकील यादव, शिवदास विश्वकर्मा, राम सिंह यादव, मंगला यादव, श्यामजीत यादव, रत्नाकर शेट्टी, शिवश्री दत्ता शेलके उपस्थित होते.







