धरणगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा महागाईविरोधात एल्गार

dharangaon

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) : आज दिं २१ मे २०२२ रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या चुकिच्या धोरणाच्या महागाईच्या विरोधात राष्ट्रावादी युवकचे राज्याचे अध्यक्ष महेबुब भाई शेख यांच्या आदेशानुसार धरणगाव तालुक्यात माजी मंत्री तथा जे डी सी सी बॅंकेचे चेअरमन आप्पासाहेब गुलाबरावजी देवकर .युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांच्या सुचनेनुसार महागाईच्या विरोधात आंदोलन व निर्देशन करण्यात आले

धरणगाव तहसिल कार्यालयातील अधिकारी गणेश पवार यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी माजी नगरध्यक्ष ज्ञानेश्वर नाना महाजन , तालुकाध्यक्ष धनराज माळी सर , जेष्ट नेते मोहन नाना पाटील , जिल्हाउपाध्यक्ष दिपक भाऊ वाघमारे , तालुका कार्यध्यक्ष अरविंद आबा देवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आंदोलनप्रसंगी युवक तालुकाध्यक्ष नाटेश्वर पवार ,अमोल भाऊ हरपे, विजय पाटील ,शोसल मिडीया धरणगाव शहर प्रमुख सागर वाजपियी , उद्योजक भुपेन्द्र पाटिल, युवक उपाध्यक्ष भुषण पाटिल, सागर चव्हाच, अफ्रोज पटेल , शालिग्राम आण्णा माळी राहुल पाटिल , बाभळेचे सागर पाटील , विनोद पाटील ,कडुभाऊ पाटील मुकेश पाटील आदि बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here