भयमुक्त जळगावकरिता पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन

jalgaon-midc-police

जळगाव (प्रतिनिधी शाहिद खान) : शहरात वाढलेल्या गुन्हेगारीला आळा घालून भयमुक्त जळगाव निर्मितीसाठी midc-police-jalgaonशहरातील एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या कोम्बिंग ऑपरेशनमुळे परिसरातील हिस्ट्रीशीटर गुन्हेगारांमध्ये कमालीची दहशत निर्माण झाली आहे.

गेल्या काही दिवसात हाणामारी, दरोडे, चोरी, चाकू हल्ले या घटना सातत्याने घडू लागल्याने एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांच्या आदेशावरून कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले.

एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीत राबविलेल्या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान परिसरातील हिस्ट्रीशीटर गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here