डॉ नलीन महाजन यांना जीवन गौरव पुरस्कार

dr-nalin-mahajan

जळगाव (प्रतिनिधी अहेमद रज़ा) : एरंडोल तालुक्यातील रवंजे बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माळी समाजाचे जिल्हाध्यक्ष डॉ नलीन महाजन यांना होमिओपॅथी डॉक्टरांच्या एक दिवसीय वैद्यकिय परिषदेत जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या वेळी केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार, जिल्हाचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, खासदार उमेष पाटील, आमदार गिरीश महाजन, आमदार शिरिष चौधरी, आमदार राजु मामा भोळे, जिल्हा अधिकारी अभिजित राऊत, डॉ रितेश पाटील, दादा कवीश्वर, आमदार लताबाई सोनवणे, जळगावच्या महापौर जयश्री महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ महाजन यांचा गौरव करण्यात आला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here