कोळवद येथील अंगणवाडीत दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा

kolwad-anganwadi-dahihandi

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी अशोक तायडे) : आज दिनांक १९ ऑगस्ट रोजी गोकुळ अष्ट्मी निमित्त कोळवद येथील अंगणवाडी क्रमांक २८ मध्ये दहीहंडी उत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला.

 

 

याप्रसंगी लहान चिमुकल्याना श्री कृष्णाचे वस्र परिधान करून त्यांना पाळण्यात टाकून देवाची गाणी म्हणून आनंद घेतला कार्यक्रमाला यावल तालुका बालविकास पर्यविक्षिका पूनम ठाकरे अंगणवाडी सेविका माधुरी बाविस्कर मदतनीस राजश्री सुर्यवंशी कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

 

लाभार्थी मुलांच्या माता मनीषा सूर्यवंशी, सारिखा सूर्यवंशी, अंजली अढायगे, मनीषा पाटील, शिल्पा वारके, पूजा बोरोले, रजिया तडवी, आरती धंजे,प्रियंका अढायगे, सुनंदा हिवराळे,उपस्थित होत्या अंगणवाडीच्या सहकार्याने जल्म झालेल्या दोंघ मुलांना पाळण्यात टाकून गीत म्हणत कार्यक्रम घेण्यात आला पर्यवेक्षिका मॅडम -पुनम ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यक्रम करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here