वाई बंदला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

wai-band

वाई (तालुका क्राइम रिपोर्टर दीपक सावंत) : येथे रविवारी दि. ११ रोजी पुकारलेल्या वाई बंदला प्रतिसाद देत शहरातील दुकानदारांनी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवत प्रतिसाद दिला.

 

बंद कालावधी संपल्यानंतर बाजारपेठ पुर्ववत सुरु झाली असून, व्यवहार सुरळीत सुरु झाले आहेत. व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत बंद १०० टक्के यशस्वी केल्याने वाई व्यापारी महासंघाने व्यापाऱ्यांचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here