पनवेल (तालुका क्राइम रिपोर्टर महेश पाटील) : येथे काल (दि.११ रोजी सर्वसोयीनी सुसज्ज व अत्याधुनिक सामुग्रीने सज्ज अशा व्ही शाईन न्यू सलूनचे उद्घाटन करण्यात आले.
या उद्घाटन समारंभास पनवेलच्या उपमहापौर कविता चौतमल, दर्शना भोईर आणि बुलंद पोलीस टाइम्सचे मुख्य संपादक सुनील पाटील आणि उपसंपादक संतोष किर्तीकर, बबन आदावले, पत्रकार महेश पाटील आणि युट्युबचे रुपेश तांडेल हे ही कार्यक्रमात उपस्थित होते.







