जळगाव (संपादक सुनिल पाटील) : मराठा क्रांती स्वराज्य संघटना कोकण प्रदेश मध्यवर्ती कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठक राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांच्या उपस्थितीत कोकण प्रदेशाध्यक्ष निवृत सहाय्यक पोलीस आयुक्त श्री विनोदराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी नगरसेवक गणेश कडू पनवेल शहर अध्यक्ष उद्योजक यतीन देशमुख राजेंद्र भगत कोकण प्रदेश सचिव गणेश परब बाबु जाधव रायगड जिल्हा सरचिटणीस प्रथमेश सावंत व पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.







