बुलंद पोलीस टाइम्सच्या टीमची वाई पोलीस स्टेशनला भेट

wai-police-station-visited-by-buland-police-times

सातारा (जिल्हा क्राइम रिपोर्टर शकर संकपाळ) : महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये कार्यान्वित असणाऱ्या तसेच पोलीस व जनतेतील दुवा म्हणून प्रसिध्द असणाऱ्या बुलंद पोलीस टाइम्सच्या मुख्य संपादक सुनिल पाटील यांनी सातारा कार्यालयाला भेट दिली असता, बुलंद पोलीस टाइम्सच्या कार्याविषयी माहिती देण्यासाठी वाई पोलीस स्टेशनला सदिच्छा भेट दिली.

 

wai-policeयावेळी त्यांनी वाई पोलीस स्टेशन
पीएसआय बाळासाहेब भरणे व विजय शिर्के
यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी बोलतांना
त्यांनी बुलंद पोलीस टाइम्सच्या कार्याविषयी
त्यांना माहिती दिली तसेच भविष्यात
सहकार्य करण्याची विनंती
केली.

 

यावेळी मुख्य संपादक सुनिल पाटील यांच्यासमवेत वाईतील त्यांचे सहकारी शंकर संकपाळ, सचिन लोहार, भरत शेलार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here