नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात पोलीस ठाणेस्तरावर पोलीसांकरीता पहिली अत्याधुनिक व्यायाम शाळा

navi-mumbai-police-jimnyasiam

मुंबई (मुख्य संपादक सुनिल पाटील) : तळोजा पोलीस ठाणे येथे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक व्यायाम शाळा तसेच सीसीटीव्ही कमांड कंट्रोल रुमचे उद्घाटन सोमवारी (दि.३०) संपन्न झाले.

अत्याधुनिक व्यायामशाळा तसेच सीसीटीव्ही कमांड कंट्रोल रुमचे उद्‌घाटन नवी मुंबई पोलीस दलाचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या शुभहस्ते पार पडले.

First-state-of-the-art-training-school-for-police-at-Thane-levelया उद्घाटन कार्यक्रमास पोलीस सह आयुक्त संजय मोहिते, अप्पर पोलीस आयुक्त महेश घुर्ये, विशेष शाखा पोलीस उप आयुक्त प्रशांत मोहिते, पोलीस उप आयुक्त पंकज डहाणे, गुन्हे शाखा नवी मुंबई पोलीस उपआयुक्त अमित काळे, वाहतूक शाखा पोलीस उपआयुक्त श्री. काकडे, पोलीस उपआयुक्त संजयकुमार पाटील, मुख्यालय व पनवेल विभागाचे सपोआ भागवत सोनवणे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here