सैन्यदलात भरती झालेल्या प्रियंका जायगुडेचा साताऱ्यात सत्कार

priyanka-jaygude

सातारा (जिल्हा क्राइम रिपोर्टर सचिन लोहार) : सैन्यदलात काम करुन देशसेवा करण्याची इच्छा प्रत्येकात असते, पण कठोर परिश्रमांच्या जोरावर ही संधी मिळवावी लागते. पण आता देशसेवेमध्ये तरुणांसोबत तरुणीही मागे नाहीत हे दाखवून देत वाईतील सैन्यदलाकरिता निवड झालेली प्रियंका जायगुडेचा सत्कार करण्यात आला.

 

मानवता फौउडेशन, जयहिंद फाउडेशन या दोन्ही संस्थामार्फत भारतीय सैन्य दलात भरती झालेली वाईतील पहिली तरुणी प्रियांका जायगुडे हिचा सन्मान करण्यात आला .

 

देशसेवेप्रती तिच्या असलेल्या जिद्दीला सलाम करीत उपस्थितांनी तिला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here