नाशकात भर रस्त्यावर तरुणींमध्ये तुफान राडा; पहा व्हिडीओ

fight-between-young-girl-on-nashik-street

नाशिक (विशेष प्रतिनिधी) : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, असाच एक नाशिकमधील जोरदार हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये दोन तरुणी भर रस्त्यात हाणामारी करताना दिसत आहेत.

 

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, दोन तरुणींच्या फ्री स्टाईल हाणामारीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तरुणी हाणामारी करताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ नाशिकमधील आहे.

 

 

नाशिक रोड परिसरात भर रस्त्यात दोन तरुणींची फ्री स्टाईल हाणामारी सुरू होती. याचवेळी कोणीतरी या घटनेचा व्हिडीओ तयार केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दम्यान नाशिकला ही घटना काही नवीन नाही, यापूर्वी देखील अनेकदा शहरात असे प्रकार घडले आहेत.

 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलं झाला आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुणींची फ्री स्टाईल हाणामारी सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. नाशिक रोड परिसरातील ही घटना आहे. मात्र या तरुणींमध्ये नेमका कोणत्या गोष्टीवरून वाद झाला होता याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here