आशिष (आबा) जाधव यांचा जन्मदिवस उत्साहात

aashish-aaba-jadhav

सातारा (महाराष्ट्र राज्य उपसंपादक सत्यजित माने) : जेव्हा एखादा व्यक्ती संकटात असतो तेव्हा काही जण बघ्याची भूमिका घेतात तर काहीजण सरळ सरळ व्यवस्थेला दोष देवून मोकळे होतात. पण लाखात असा एक व्यक्ती असतो जो सामाजिक बांधिलकीतून त्या व्यक्तीवरील संकट दूर करण्यासाठी सर्वस्व पणाला लावतो. असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे सातारा कोरेगाव मतदार संघाचे युवा नेतृत्व आणि कोरेगाव मतदार संघाचे आमदार महेशजी शिंदे यांचे कट्टर समर्थक आशिष (आबा) जाधव.

 

आज (दि.३१ मे) रोजी त्यांचा जन्मदिवस. त्यांचा हा जन्मदिवस मोठ्या जल्लोषात सातारा एमआयडीसीतील देगाव रोडवरील हॉटेल सह्याद्री येथे साजरा होत आहे.

satyajeet-mane
महाराष्ट्र राज्य उपसंपादक सत्यजित माने

त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना बुलंद पोलीस टाइम्ससह आमदार महेशजी शिंदे, बुलंद पोलीस टाइम्सचे संपादक सुनिल पाटील, महाराष्ट्र राज्य उपसंपादक सत्यजित माने, रिपोर्टर शरद मोरे, शरद घाडगे यांनी अभीष्टचिंतन केले असून, भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here