ओव्हरटेकच्या नादात अपघात; वडिलांचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी

tamilnadu-accident

कोइम्बतूर । येथे रस्त्यावर मोटारसायकल चालवितांना बापलेकांना अति घाई नडली आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादात वडिलांना आपला जीव गमवावा लागला तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

 

 

या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादात एका कारचालकाने दुचाकीला जोरदार धडक दिली.

 

या दुचाकीवरुन एक छोटा मुलगा आणि त्याचे वडील प्रवास करत होते. या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here