पिलीव मंडल साठी १०० टन युरियाची शिवराज पुकळे यांची मागणी.

सोलापूर (जिल्हा क्राईम रिपोर्टर विनोद लोखंडे) : माळशिरस तालुक्यातील पिलीव भागामध्ये युरियाचा तुटवडा भरून काढण्यासाठी पिलीव मंडल साठी १०० टन युरियाची मागणी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या कडे शिवराज पुकळे यांनी केली.

खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी फोन करून युरिया उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवराज पुकळे यांच्यासोबत संतोष पडळकर,अक्षय वगरे, गणेश घुले आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here