बार्शी पोलीस ठाणेमधील पोलीस हवालदार आणि पोलीस नाईक यांची पदोन्नती

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी राहुल वाणी) : येथील शहर पोलीस ठाणे कडील पोलीस हवालदार सोमनाथ बाजीराव जगताप, विलास दगडू मारकड, सविता जाधव, सिंधू देशमुख यांची सहाय्यक फौजदार पदी पदोन्नती झाली.

 

तसेच पोलीस नाईक श्रीमंत खराडे,अमर लिमकर, अमोल माने,मनोज जाधव,शारदा सानप, बालिशा काळे, लक्ष्मण भांगे यांची हवालदार पदी पदोन्नती झाली त्यांचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी अभिनंदन केले.

barshi-police-station

बार्शी पोलीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here