मुस्लिम रक्तवीर योद्धा ग्रुपने रक्तदान शिबिर घेत दिला माणुसकीचा संदेश

eid-e-milad

चाळीसगाव (जिल्हा प्रतिनिधी तन्वीर शेख) : ईद ए मिलाद निमित्त चाळीसगाव मधील अँग्लो उर्दु हायस्कूल मध्ये मुस्लिम रक्तवीर योद्धा ग्रुप व सुरभी ब्लड बँक च्यावतीने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले.

chalisgaon-blood-donatationचाळीसगाव येथील मुस्लिम रक्तविर योद्धा ग्रुपच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान शिबिर घेण्यात आले यावेळी ५५ जणांनी रक्तदान केले. त्यात. सलमान भाई एम. आय. एम. छोटू शेठ बेपारी. सरफराज मण्यार.रमीज खान अय्युब खान. राशिद भाई अफू गल्ली. अफरोज खान. इत्यादी रक्तदाते होते.

या कार्यक्रमाला आमदार मंगेश चव्हाण व चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पि. आय. संदीप पाटील.यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जावेद हाफिज साहब. नगरसेवक चिराग मेंबर. पत्रकार तनवीर शेख बद्रुद्दीन. पत्रकार मुराद पटेल. पत्रकार शरीफ मिर्झा.अग्गा भाई सय्यद. शेर अली फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोज पठाण ( पुणे ) पत्रकार गफ्फार मलिक. पत्रकार जाकीर मिर्झा. छोटू शेठ. हुसनोद्दीन जनाब.सोनू शहा. दाऊदmuslim-raktyodha-group भाई. तमिज बेग मिर्झा. नावेद सर. अकील मेंबर. आदिल चाऊस. वसीम टेलर. इमरान पैलवान. इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

सामाजिक कार्यकर्ते बिलाल खान यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या रक्तदान शिबिरात फिरोज आयाज जागीरदार. सरफराज रफिक मण्यार. गुफरान नसीर मन्यार ( बबलू भाई ) सलीम खान शकूर खान. रमजान भिकन शहा. अजिज सायबू पिंजारी. अब्दुल वाहेद अब्दुल गफ्फार शेख. इमरान भाई. इत्यादी मुस्लिम रक्तविर योद्धा ग्रुपचे कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here